दत्त बेकरीला आग

दत्त बेकरीला आग 


वेब टीम  नगर : चितळे रस्ता येथील दत्त बेकरीच्या बेकिंग रूम मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग लागली. घटना घडताच घटना स्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली. 


आग विझवण्यासाठी अग्निशमन दल पोहोचले मात्र गर्दीमुळे अग्निशमन दलाचा बंब घटना स्ट्स्थळी पोहोचण्यास अडथळे आले.मात्र अग्निशमन दलाने प्रयत्नांची शर्थ करत आगीवर नियंत्रण मिळवल्याने होणारी मोठी दुर्घटना टळली. 

या आगीत बेकरीचे बरेच नुकसान झाल्याची शक्यता असून नुकसानीचा नेमका अंदाज लागला नाही.     

Post a Comment

0 Comments