कोतवाली पोलिसांची गोमांस विक्री करणाऱ्या कत्तलखान्यावर छापा

कोतवाली पोलिसांची गोमांस विक्री करणाऱ्या कत्तलखान्यावर छापा

कोतवाली पोलिसांच्या कारवाईत ३०,००० किमतीचा मुद्देमाल जप्त एका आरोपीस अटक

वेब टीम नगर : कोतवाली पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की नगर शहरातील झेंडीगेट येथील कुरेशी मोहल्ला येथे एका मोकळ्या जागेत जनावरांची कत्तल केली जात आहे अशी गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे यांना मिळाली होती. महाराष्ट्र राज्यात गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास व त्याचे मास विक्री करण्यास बंदी असताना देखील विक्री व कत्तल करत असताना कोतवाली पोलिसांच्या पथकाने गोमांस विक्री करणाऱ्या कत्तलखान्यावर छापा टाकून ३०,००० किमतीचे  गोमांस जप्त केले . 

या कारवाईत मास विक्री करणाऱ्या एका आरोपीस अटक केली आहे ही कारवाई नगर शहरातील झेंडीगेट परिसरात कुरेशी मोहल्ला  मजीत शेजारी  बिल्डिंग पाठीमागील मोकळ्या जागेत कत्तल करताना पकडण्यात आले आहे सदर कारवाई वेळी गोवंशीय जनावरांची कत्तल करून मासांचे मोठे तुकडे ठेवलेले कारवाईत मिळून आले आहे या ठिकाणी एक जण त्या माणसाचे लहान लहान तुकडे करीत होता त्यामुळे त्याचा जागीच ताब्यात घेतल्या व त्याचे नाव मुज्जु जानीलमिया कुरेशी  वय 35  राहणार व्यापारी मोहल्ला झेंडीगेट अहमदनगर असे आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलिसांच्या कारवाईत ३०,०००  किमतीचे गोमांस  जनावराची मासांचे मोठे तुकडे अंदाजे 200 किलो वजनाचे गोमांस ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी  पोलीस कॉन्स्टेबल दिपक रोहकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरूननाव मुज्जु जानीलमिया कुरेशी  वय 35  राहणार व्यापारी मोहल्ला झेंडीगेट त्याच्याविरुद्ध भादवि.२६९ सह महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५  कलम ५ (अ)९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर आरोपीस कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे पुढील तपास पोलीस पोलीस नाईक सागर पालवे हे करत आहेत.

 

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक योगेश भिंगारदिवे, पोलीस कॉन्स्टेबल दिपक रोहकले, पोलीस कॉन्स्टेबल अमोल गाडे, पोलीस कॉन्स्टेबल अतुल काजळे, पोलीस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे, पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार या पथकाने सदरची कारवाई केली आहे. 

Post a Comment

0 Comments