डॉ. निलेश शेळकेच्या पोलीस कोठडीत वाढ

 डॉ. निलेश शेळकेच्या पोलीस कोठडीत वाढ 

वेब टीम नगर : बँककर्ज फसवणूक प्रकरणात सुमारे ३ वर्षांपासून फरार असलेला आरोपी सो. निलेश शेळके याला पोलिसांनी कोतवाली ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात गेल्या आठवड्यात अटक केली. त्याची रवानगी ३० डिसेंबर पर्यंत कोठडीत करण्यात आली होती. या पोलीस कोठडीत आता २ जानेवारी पर्यंत वडझ करण्यात आली आहे. 

जरे हत्या कांडातील प्रमुख सूत्रधार बाळ बोटे याचा शोधात पोलीस गेले असता तेथे त्यांना डॉ. निलेश शेळके हाती लागला होता. त्यास शहर सहकारी बँकेच्या कर्ज प्रकरणात पोलिसांनी २५ डिसेंबर रोजी अटक केली होती अटक केली होती.    

Post a Comment

0 Comments