तिरंगा यात्रा
अभाविपच्या वतीने तिरंगा यात्रा 

वेब टीम नगर,दि.३० -  अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज शहरातून तिरंगा यात्रा काढण्यात आली महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास अभिवादन करून शहरातील माळीवाडा, माणिक चौक, कापडबाजार, चितळे रस्ता, चौपाटी कारंजा ,पटवर्धन चौक मार्गे, गांधी मैदान अशी ही यात्रा काढण्यात आली महात्मा गांधी,छत्रपती शिवाजी महाराज ,सेनापती बापट ,वीर सावरकरांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत या यात्रेचा गांधी मैदान येथे समारोप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments