अ.ए.सो च्या अध्यापक विद्यालयाला शिल्पा ताई दुसुंगेंची सदिच्छा भेट
वेब टीम नगर : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था चालक महामंडळाच्या उपाध्यक्ष शिल्पा ताई दुसुंगे यांची अ.ए.सो. च्या अध्यापक विद्यालयाला सदिच्छा भेट. नाशिक पदवीधर मतदार संघा निवडणुकी संदर्भात शिल्पाताईंनी सर्व अध्यापकांना मार्गदर्शन केले.तसेच यावेळी त्यांनी सर्व शिक्षकवृंदांशी संवाद साधला.
याप्रसंगी प्राचार्य संदीप उबाळे,शिक्षक प्रशिक्षक संघाचे राज्य अध्यक्ष प्रशांत म्हस्के व सर्व अध्यापक उपस्थित होते.
0 Comments