नाताळच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज

नाताळच्या स्वागतासाठी  नगरकर सज्ज  वेब टीम अहमदनगर:  चाहूल नाताळाची...  अवघ्या पाच 'सहा  दिवसावर आलेला नाताळ सणानिमित्त सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजू लागली  आहेत. निरनिराळ्या प्रकारच्या आकाराच्या चांदण्या आणि नाताळ बाबा ग्राहकांचे लक्ष वेधू लागले आहेत. 

दुकानांमध्ये सजावटीच्या सामानांची रेलचेल दिसत   आहे . यामध्ये विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य  त्यामध्ये  मेणबत्या .  टोप्या निरनिराळ्या प्रकारच्या आणि आकाराच्या चांदण्यांचा समावेश असून त्याने बाजारपेठेतली दुकाने गजबजून   गेली आहेत .

शहरातील व उपनगरातील चर्चेची रंगोटी पूर्ण रंगरंगोटी पूर्ण झाली असून सजावटीला ही सुरुवात झाली आहे.  शहरातून कॅरल सिंगिंग च्या मिरवणुका निघत आहेत. त्यामुळे नाताळची चाहूल लागली असून नगरकर नाताळच्या स्वागतासाठी साठी सज्ज झाले आहेत . 

Post a Comment

0 Comments