इंडिगो विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

इंडिगो विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

वेब टीम नागपूर : इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. वैमानिकाला विमानात धूर आल्याचे दिसले, त्यानंतर नागपूरात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. फ्लाइट 6E 7074 हे अहमदाबादहून लखनौमार्गे नागपूरला जात होते. त्यात 50 प्रवासी आणि 4 कर्मचारी होते. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.

Post a Comment

0 Comments