जिल्ह्यातील कोरोना बाधितांत अंशतः वाढ

जिल्ह्यातील कोरोना बाधितांत अंशतः वाढ  

वेब टीम नगर : जिल्ह्यात आज पुन्हा एकदा कोरोना बाधितांच्या संख्या कालच्या रुग्णसंख्ये पेक्षा काहीशी वाढ झाली असून कोरोना बाधितांच्या संख्येत पूर्वीपेक्षा  ५६ इतकी बाधितांची वाढ आली आहे.आज जिल्ह्यात २१६१ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. 

गेल्या चोवीस तासात नगर जिल्ह्यात २१६१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली असून शहर व तालुका निहाय रुग्ण संख्या खालील प्रमाणे अहमदनगर शहर- १३१, राहता-९८,श्रीरामपूर-१४३, संगमनेर - ११४, नेवासे- २९६, नगर तालुका-१३१,पाथर्डी -१८० ,अकोले - ११०, कोपरगाव -१२९ ,कर्जत - १३४, पारनेर -१६४, राहुरी -१६१, भिंगार शहर-०३ ,शेवगाव -११३, जामखेड - ८५, श्रीगोंदे -१२३, इतर जिल्ह्यातील -४६, मिलिटरी हॉस्पिटल -०० आणि इतर राज्यातील -०० जणांचा समावेश आहे.       

दरम्यान पोलीस उपाधिक्षकांच्या महापालिकेने शहरात ३ ते ४ ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांची आर टी पी सी आर टेस्ट करण्याची शक्कल लढवल्याने. अहहरात विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. मात्र भिंगार शहरात अँटीजेन टेस्ट केलेल्या २० व्यक्तींमैकी कोणीही पॉजिटीव्ह आढळला नाही.  

Post a Comment

0 Comments