जिल्ह्यात कोरोना बाधितांची विक्रमी नोंद

 जिल्ह्यात कोरोना बाधितांची विक्रमी नोंद 


वेब टीम नगर :
आधीच बेड चा तुटवडा त्यात रेमडेसीवीर इंजेक्शन ची कमतरता त्यात ऑक्सिजन चा पुरवठा माफक प्रमाणात होत असतांना आज ३२८०  कोरोना बाधितांची विक्रमी नोंद नगर जिल्ह्यात झाली आहे. 

मनपा हद्दीत-८८७ , नगर ग्रामीण मध्ये -३४१, राहता-२८०,कर्जत-२३६,श्रीरामपूर-१८९,राहुरी-१८६, संगमनेर-१८४,शेवगाव-१६४,कोपरगाव-१५२, अकोले-१३७,पारनेर-१०१, पाथर्डी-९८,नेवासे-९५,भिगार छावणी-६८,बाकीच्या जिल्ह्यातील-५५,जामखेड-४८, श्रीगोंदा-४६,मिलिटरी हॉस्पिटल -१३, अशी नव्याने नोंद रुग्णाची संख्या आहे. 

रुग्णालयातील बेड्स ची संख्या कमी पडत असल्याने कोरोना बाधित रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची या रुग्णालयातून त्या रुग्णालयात हेलपाटे मारतांना दमछाक होत आहे. 

Post a Comment

0 Comments