चोरीच्या ए टी एम चा वापर करून १८,००० रुपयांची चोरी करणारा मुद्देमालासह जेरबंद

 चोरीच्या  ए टी एम चा वापर करून १८,००० रुपयांची चोरी  करणारा मुद्देमालासह जेरबंद 

कॅम्प पो स्टे,भिंगारची कारवाई 

वेब टीम नगर : दि.  २८/१२/२०२०रोजी फिर्यादी विनया बाळासाहेब  गावखरे रा.प्रियदर्शनी शाळे समोर.साई प्रसाद रो.  हौसोग सोसायटी नगर पाथर्डी रोड यांच्या  पतीचे एस बी  आय बॅकेचे ए टी  एम कार्ड अज्ञात चोरट्याने चोरून  . त्यामधून दिनांक २८/०१/२०२१ रोजी चास ता.जि .अहमदनगर येथील माऊली कॉम्प्लेफ्स येथून ए. टी .एम, मधून ११,०००/- रू.काढून घेतले.   फिर्यादी ने   दिलेल्यातक्रारी वरून  कॅम्प पोस्टे मध्ये  गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . या गुन्ह्याचा तपास पोहेकॉ  जी डी .गोल्हार यांच्याकडे  देण्यात आला होता.  

गुन्हयाचा तपास करीत असतांना, मिळालेल्या माहिती  नुसार  संबंधीत बँके  बरोबर पत्र  व्यवहार करून मिळालेल्या डाटाची तांत्रिंक विश्लेषण करून आरोपोताची  माहीती घेऊन आरोपी  निषपन्न करून  त्यास गुन्ह्यात अटक करणे कामी  सपोनी  शिशिरकुमार देशमुख .पोहेकॉ  गोविंद दादासाहेब गोल्हार ,पोहेकॉ रमेश वराट,पोना  संतोष भाऊसाहेच आडसुळ ,पोना राहुल राजेंद्र द्रारके चापोकॉ  अरूण मोरे असे पथक  नेमून दिनांक २७/०२/२०२१  रोनी आदिनाथ  रावसाहेब कार्ले  वय . २४ रा. चास ता.जि. अहमदनगर यास अटक करून तपासापध्ये आदिनाथ रावसाहेच कार्ले  वय२४ रा. चास ता.जि.अहमदनगर याला अधिक विश्‍वासात घेतले असता त्याने सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.  

तसेच त्याने चोरलेले ए टी एम कार्ड व ए.टी.एम.मधून काढलेले १८,०००/- रू रोख रक्‍कम काढून दिली  आहे. आरोपीता कडून त्याने फिर्‍यांदीचे चोरलेले ए. टो. एम कार्ड व त्याचा वापर करून ए.टी .एम मधून  काढलेलो रोख रक्कम १८,०००/-  असा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात येऊन गुन्ह्यात जमा  करण्यात आलेला आहे. 

Post a Comment

0 Comments