अखिलेश यादव यांना अटक

 अखिलेश यादव यांना अटक 


वेब टीम लखनऊ : कृषी कायद्यांविरोधात उत्तर प्रदेशातही  विरोधी पक्षानं आक्रमक भूमिका घेतलीय.कनौजमधून 'किसान यात्रा' सुरू करणाऱ्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पोलिसांकडून अटक करण्यात आलीय.

लखनऊमध्ये अखिलेश यादव यांच्या घराबाहेर पोलिसांनी कठडे उभारले होते. अखिलेश यादव यांनी याच परिसरात धरणं आंदोलन सुरु केलं होत मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली.  Post a Comment

0 Comments