अण्णांचा उपोषणाचा इशारा

 अण्णांचा उपोषणाचा इशारा 

वेब टीम नगर : जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सोमवारी केंद्रीय कृषी मंत्र्यांना पत्र लिहून त्याद्वारे उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांच्या कोणत्याही मागण्या पूर्ण केल्या पासून एम.एस. स्वामिनाथन समितीच्या शिफारशीही पूर्ण केल्या नाही, तसेच कृषी मालाला हमीभाव देण्याचीही मागणी पूर्ण केलेली नाही असे या पात्रात लिहिले असून या पत्राद्वारे उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. 

Post a Comment

0 Comments