न्यूझीलँड मध्ये संस्कृत शपथविधी

 न्यूझीलँड मध्ये संस्कृत शपथविधी 

वेब टीम : न्यूझीलंडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये खासदार म्हणून भारतीय वंशाचे डॉ. गौरव शर्मा निवडून आले . बुधवारी खासदारकीची शपथ घेतली. डॉ. शर्मा यांनी ही शपथ संस्कृत भाषेतून घेतली. डॉ.शर्मा हे ३३ वर्षांचे असून ते मूळचे हिमाचल प्रदेशमधील हमिरपूरमधील आहेत. डॉ. शर्मा यांनी लेबर्स पार्टीच्या तिकीटावरुन निवडणूक लढवताना हेमल्टन (पश्चिम) मतदारसंघामधून विजय मिळवला आहे.


न्यूझीलंडमधील भारताचे उच्चायुक्त मुक्तेश परदेशी यांनी  यासंदर्भातील माहिती दिली आहे. “डॉ. गौरव शर्मा हे न्यूझीलंडच्या संसदेमधील सर्वात तरुण खासदारांपैकी एक आहेत. Post a Comment

0 Comments