आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

डाळ वडा 


साहित्य : हरभरा डाळ १ वाटी, उडीद डाळ पाव वाटी,ला तिखट, मीठ,जिरेपूड, कांडा,कोथिंबीर,हळद. 


कृती : प्रथम हरभरा डाळ व उडीद डाळ वेगवेगळे १ते ६ तासांसाठी भिजवणे.डाळी भिजल्यानंतर त्या चाळणीमध्ये उपसून ठेवणे.पाणी न टाकता मिक्सरवर जाडसर वाटणे. तयार वाटणामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर,तिखट,मीठ,हळद,जिरे घालून चांगले मिक्स करून घेणे. 

नंतर पिठामध्ये छोटे छोटे गोळे करून हातावर वडे थापून घेणे.गुलाबीसर टाळून घेणे. 

चिंच खजुराच्या चटणीबरोबर सर्व्ह करणे.  

अनुपमा वैभव जोशी - 9404318875

* Dietition and Nutrition  

* B.Sc. in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education 

* Diploma in Yog Shikshak       

Post a Comment

0 Comments