'सौंदर्या क्रिएशन्स' मनाला भुरळ घालणारं दालन
दोन वर्षांपूर्वी सौंदर्या क्रिएशन्स नावाचे रोपटे आम्ही नगर शहरातील सावेडी भागात लावले आणी आता ते चांगलेच वाढीला लागले आहे.दुकान सुरु करतांना काही गोष्टी मनाशी ठरवल्या होत्या जसे की जे स्वत्कृष्ट आहे तेच ग्राहकांना द्यायचे.समाधानी ग्राहक हेच आमचे लक्ष ठेवले, त्यानुसार आपण स्वताःसाठी कपडे घेतांना जेवढे चिकीत्सक असतो तेवढाच चिकीत्सकपणा दुकानातल्या मोठ्या तसेच छोट्या कपड्यांमध्ये दाखवला आणि जे चांगले तेच ग्राहकांना कमीत कमी कींमतीत देण्याचा प्रयत्न केला .
दोन वर्षात अनेक जणांशी आम्ही जोडले गेलो , की जे आमच्याकडे खरेदी करून समाधानी आहेत.सौदर्या एक पुर्णफॅमिली शॉप आहे.तळघरात लेडीज वेअर असून , तेथे एक वर्षाच्या मुलीपासुन सर्व आहे.फ्राक,स्कर्ट,टॉप,लेगीन,पटीयाला सुट,जिन्स,वन पीस ,नाईट वेअर ,इनर वेअर असे सर्व उपलब्ध आहे.
तळमजल्यावर बॉर्न बेबी सेक्शन ,मुलांचे सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे ,मास्क,सॉक्स,टोप्या उपरणे,टॉवेल असे कपडे आहेत.पहिल्या मजल्यावर साड्यांचे दालन असून, यात विविध प्रकारच्या साड्या पैठणी, सिल्क, कॉटन, सिंथेटिक,सुपरनेट,प्युअर कॉटन तसेच लग्नात मानपानाच्या साड्या होलसेल भावात उपलब्ध आहेत .
दुसऱ्या मजल्यावर पुरूषांचे सर्व कपडे तसेच शुटिंग शर्टीगचे कापड ,धोतरपान हे उपलब्ध आहे.आपण एकदा प्रत्यक्ष येऊन भेट ध्या आणी आपली सेवा करण्याची संधी ध्यावी.
0 Comments