आरोग्य आहार

 आरोग्य आहार 

पालक कॉर्न चीज  सॅन्डविच 

साहित्य -ब्लान्चिंग करून बारीक चिरून घेतलेला पालक ,वाफवलेला कॉर्न ,आलं, लसूण,हिरवी मिरची पेस्ट ,किसलेले चीज ,मीठ ,दूध ,बटर ,मैदा व्हाईट सॉस करीता ,सहा व्हिट ब्रेड स्लाईसेस . 

कृती - प्रथम पॅन मध्ये बटर १ चमचा, मैदा१ चमचा घेऊन परतणे,गुलाबीसर होईपर्यंत परतणे त्यात दूध घालून घट्टसर सॉस करून घेणे. मग तयार सॉस मध्ये वाफवलेले कॉर्न ,चिरलेला पालक ,चिमूटभर मीठ ,आलं ,लसूण पेस्ट  घालून मिक्स करणे . 

व्हिट ब्रेडच्या कडा काढून ,दोन ब्रेडच्या  मध्ये तयार भाजी घालून बटर लावून चांगले गुलाबीसर भाजून घेऊन ,त्रिकोणी आकाराचे तुकडे करून सॉस व पुदिन्याच्या चटणी बरोबर सर्व्ह करावे.   

 अनुपमा वैभव जोशी - 9404318875

* Dietition and Nutrition  

* B.Sc. in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education 

* Diploma in Yog Shikshak
Post a Comment

0 Comments