दीपावली वार्षिक राशी भविष्य

दीपावली वार्षिक राशी भविष्य 


धनु : नशिबाची साथ


हे वर्ष आपल्याला प्रगती दायक आनंदाचे जाणार

आहे नशिबाची साथ मिळवता येणार आहे कौटुंबिक सुख समाधान मनाप्रमाणे मिळेल काही प्रवासी थोडे त्रासाचे राहतील पण काही महिने हा त्रास राहील बाकी व्यवसायानिमित्त केलेल्या प्रवासातून लाभ मिळवता येईल आर्थिक अडचणी राहतील बँकेची कामे वेळेवर होतील पण काही सरकारी धोरणामुळे थोडे त्रासदायक काय राहील सप्टेंबर 2019 नंतर वर्ष चांगले जाणार आहे ती कामे मार्गी लागतील महिलांना खरेदी करता येईल विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात कष्ट घ्यावे लागतील मला ब्लॉक अभ्यासात प्रगती करता येईल मुलामुलींचे आरोग्य जपावे घरातील वृद्धांची काळजी घ्यावी कोर्टकचेरीची कामे रंगातील पण जुन्या मित्रांची मदत योग्य वेळी मिळेल
उपासना : श्री स्वामी समर्थ जमेल तसा करावा गुरुचरित्र ग्रंथ पारायण करावे यात्रा अवश्य करावी सत्यनारायण पूजा करावी प्रत्येक पौर्णिमेस उपवास करावा
मकर : सफलतेचे साठी ज्ञान व आत्मविश्वास आवश्यक
यावर्षी आपल्याला थोडे सफलतेचे साठी ज्ञान व आत्मविश्वास आवश्यक राहणार आहे राशीत शनी जरी असला तरी सावध भूमिका ठेवावी उद्योग नोकरीत बरे राहील जरा त्रास राहणार आहे सावध भूमिका ठेवावी आर्थिक नियोजन ठेवावे घरगुती वाद-विवाद वाढवता योग्य निर्णय घ्यावेत मुला मुलींच्या शिक्षणाचे प्रश्न निर्माण होतील त्यांच्या उच्चशिक्षणासाठी ची काळजी राहील पण जून 2021 नंतर मार्ग निघेल याचा छोटा व्यवसाय असेल त्यांना आपल्या व्यवसायात बदल करावा लागणार आहे नोकरदारांना नोकरीत बदल संभवतो प्रवास योग आनंद आणि सुख फिरायचं होतील घरदार शेतीवाडी मधूनच लाभ होतील कोर्टकचेरीच्या कामात अडचणी निर्माण होतील एकूण दिवाळीनंतर काही महिने बरे जातील तर काही महिने त्रासाचे  राहतील.   
उपासना : शनि मारुतीची करावी पण गुरु शांती करून घ्यावी गुरुचरित्र वाचावे श्री स्वामी समर्थ जप कसा करावा
Post a Comment

0 Comments