बॉलीवूड अभिनेते असिफ बसरा यांची आत्महत्या

 बॉलीवूड अभिनेते असिफ बसरा यांची आत्महत्या 

वेब टीम मुंबई - बॉलीवूड अभिनेते आसिफ बसरा यांच्या हिमाचल प्रदेश धर्मदशाला यर्थि राहत्या घरी मृतदेह आदळून आला. पोलीस सूत्रांच्या नुसार असिफ बसरा यांनी आत्महत्या केली असून या आत्महत्ये मागचं कारण अस्पष्ट असून सांगण्यात आले.

असिफ बसरा ५ वर्षांपासून धर्मशाला येथे भाड्याच्या घरात राहत होते. १९९८ मध्ये त्यांनी चित्रपट क्षेत्रात कारकीर्द सुरु केली. सुशांत सिंह राजपूत काय पो छे या चित्रपटात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली त्याच बरोबर वन्स अपऑन या टाइम इन मुंबई , हीचकी , जाब वि मेट, ब्लॅक फ्रायडे , क्रिश ३ , एक विलं याच बरोबर पातल लोक , या वेबी सिरीज मध्येही त्यांनी काम  केले आहे.

Post a Comment

0 Comments