गौरी गडाख यांचा संशयास्पद मृत्यू

 गौरी गडाख यांचा संशयास्पद मृत्यू 

 

वेब टीम नगर - जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू  प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या आला.गौरी गडाख या जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा आहेत.शनिवारी रात्री उशिरा हि घटना उघडकीस आली.शहरातील उच्चभ्रू वसाहत असलेल्या यशवंत कॉलनीत गौरी गडाख यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. 


गौरी गडाख या मृत अवस्थेत आढळल्याची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले असून तोफखाना पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मित मृत्यू म्हुणुन नोंद करण्यात आली आहे. 

Post a Comment

0 Comments