सात्रळ शिवारात बिबट्या विहिरीत पडला

 सात्रळ शिवारात बिबट्या विहिरीत पडला 

वेब टीम सोनगाव : राहूरी तालुक्यातील काल रात्रीच्या सुमारास सात्रळ शिवारातील कैलास प्रधान यांच्या शेतातील शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्या अचानक  विहीरीत पडला होता. रात्रीवेळापासूनच त्याठिकाणी बिबटयाच्या डरकाळीचा आवाज येत असल्यामूळे नाग रिकांना बिबटया विहिरीत पडल्याचे लक्षात आले. त्यानंतर नागरिकांनी व  प्रधान यांनी संबधीत वनधिकाऱ्यास घटनेची माहिती दिली. वनधिकाऱ्यानी घटनास्थळी धाव घेत .चार ते पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर बिबटयाला सुखरूप विहीरीबाहेर काढले :, असता नागरिकांच्या मदतीनेबिबटयाची राहूरी येथील रोपवाटिकेत रवानगी करण्यात आली .


Post a Comment

0 Comments