अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोनाव्हायरस ने ग्रासले

 

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना व्हायरस  ने ग्रासले 

वेब टीम वॊशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे स्टाफ चे प्रमुख मार्क मेडोस निवेदन केले  आहे  कि पुढील दोन दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत  तीन दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव झालेल्याराष्ट्राध्यक्षांच्या तब्येती बाबत अनेक तर्क वितर्क लढवले गेले.  शनिवारी त्यांच्या तब्येती बाबतींत तीन  निवेदने  जाहीर करण्यात आली त्या तीनही निवेदनात वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्यानं संभ्रम निर्माण झाला होता . मार्क मेडोस यांनी जी लक्षण दिसत आहेत ती चिंताजनक असल्याचं म्हटलं होतं तर डोनाल्ड ट्रम्प यांनी एक व्हिडीओ जारी केला होता त्यात त्यांनी मी ठीक आहे असं म्हटलं आहे . तर त्यांचे वर उपचार करणारे डॉक्टर यांच्या निवेदनात राष्ट्राध्यक्ष काळाच्य पेक्षा आज बरे दिसत होते असे निवेदन करण्यात आले.

व्हाईट हाऊस  सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्यांना शुक्रवारी सकाळी श्वास घेणे त्रास होत होता त्यांचे ऑक्सिजनची लेव्हलही कमी झाली होती. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले डॉक्टरकोलिन यांनी  राष्ट्रपतींच्या ऑक्सिजन लेव्हल बद्दल काहीही सांगण्यास नकार दिला असून त्यांना ऑक्सिजनची गरज नाही असे ते म्हणाले . डोनाल्ड ट्रम्प यांचे पर्सनल फिजिशियन यांनी मात्र अध्यक्ष अध्यक्षांची तब्येत उत्तम असून उपचारांना प्रतिसाद देत आहेत त्यामुळे त्यांच्यावर उपचार करणारी टीम  खुश असल्याचं म्हटलं आहे पुढील चोवीस तासात त्यांचा ताप कमी होईल ब्लडप्रेशर आणि हृदयाचे ठोके नियमित होतील  असे डॉक्टर  कॉलिन यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments