पंजाब महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात कोरोनाचा मृत्युदर सर्वाधिक पंजाब महाराष्ट्र  आणि गुजरात 

या राज्यात कोरोनाचा  मृत्युदर सर्वाधिक

वेब टीम नवी दिल्ली :  देशात कोरोनाच्याॲक्टिव्ह रूग्नांमध्ये  घट  दिसत आहे. शनिवारी७५ हजार ४७९  कोरोनाच्या रुग्नांची  नोंद करण्यात आली, तर८१ हजार ६५५ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले . तर९३७कोरोना ग्रस्तांचा  मृत्यू झाला.  देशात होत असलेल्या कोरोनाग्रस्तानच्या   मृत्यू ची टक्केवारी १. ६ टक्के इतकी असून पंजाब   महाराष्ट्र ,गुजरात ,पश्चिम बंगाल, दिल्ली आणि पद्दुचेरी मध्ये हेच प्रमाण दोन ते तीन टक्‍क्‍यांच्या दरम्यान आहे मृत्यूचा सर्वात जास्त दर पंजाब मध्ये तीन टक्के आहे त्यामुळे पाठोपाठ महाराष्ट्र २. ३ टक्के गुजरात मध्ये पश्चिम बंगाल मध्ये १. ९टक्के मध्य प्रदेश मध्ये हेच प्रमाण १. ८  टक्के एवढे आहे झारखंड छत्तीसगड मेघालय आंध्र प्रदेश मणिपूर तेलंगाना बिहार ओडिशा आसाम केरळ नागालँड ुणाचल प्रदेश दादरा नगर हवेली आणि मिझोराम मध्ये एक टक्‍क्‍यापेक्षा कमी प्रमाण असून मिझोराम मध्ये आतापर्यंत फक्त२१०३ कोरोनाग्रस्त्यांच्या केसेस आल्या आहेत,आणि तेथे एकही मृत्यूची नोंद झालेली नाही आतापर्यंत ६५ लाख ४७ हजार४१३ लोक संक्रमण  ग्रस्त झाले आहेत यातील ५५ लाख ६ हजार ७३२ रुग्ण कोरोनामुक्त   झाले असून नऊ लाख ३७ हजार ९४२ रुग्णांवर अजूनही उपचार चालू आहे

Post a Comment

0 Comments