आढाव ,शेळके शिवसेनेचे स्विकृत नगरसेवक 

आढाव ,शेळके शिवसेनेचे स्विकृत नगरसेवक 

सत्कारातही गटबाजीचे प्रदर्शन 

वेब टीम नगर: शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक म्हणून मदन आढाव व संग्राम शेळके यांची निवड झाल्याबाद्दल त्यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी माजी शहरप्रमुख संभाजी कदम ,जेष्ठ नेते अंबादास पंधाडे ,संजय शेडगे ,अनिल शिंदे ,गणेश कवडे ,दत्ता कावरे ,शाम नळकांडे ,सचिन शिंदे ,प्रशांत गायकवाड़ ,निलेश भाकरे ,संग्राम कोतकर ,बबलू शिंदे ,रमेश परतानी ,शिवाजी कदम ,आशा निबाळकर ,सुषमा पडोळे ,विष्णू थोरात आदी उपस्थित  होते ,तारा शिवालयात झालेल्या सत्कार प्रसंगी  विक्रम राठोड समवेत शहरप्रमुख दिलीप सातपुते ,माजी महापौर भगवान फुलसुंदर ,अभिषेक कळमकर ,नगरसेवक बाळासाहेब बोराटे ,योगीराज गाडे,अमोल येवले,दत्ता जाधव ,संतोष गेनपा ,निलेश भाकरे ,मुयर मैड ,मृणाल भिगारदीवे ,दीपक कावळे ,अभिषेक भोसले आदी उपस्थित होते. 

या दोनही सत्कारांमुळे शिवसेनेतील गटबाजीचे पुन्हा एकदा उघड प्रदर्शन घडले. 

Post a Comment

0 Comments