यापुढे दूरदर्शन देणार मार्गदर्शन

यापुढे दूरदर्शन देणार मार्गदर्शन

सर्व विद्यार्थ्यांनसाठी व पालकांसाठी आनंदाची बातमी. उद्या पासून #दूरदर्शन या चॅनलवर १ली ते १२वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर शासनातर्फे कार्यक्रम सुरू होणार आहे.

वेळ खालीलप्रमाणे:-
१०:३० ते ११:०० - १ली ते ५वी
११:०० ते १२:०० - ६वी ते ९वी व ११वी
०१:०० ते ०२:०० - १०वी व १२वी

शासनाने ईयत्ता  १ली ते १२वी पर्यंतची सर्व पुस्तके #PDF स्वरूपात उपलब्ध करून दिली आहेत. जी हवी ती डाऊनलोड करा. आपल्या घरात कोणी विद्यार्थी असेल किंवा नातेवाईकांच्यात असेल तर त्यांना खालील लिंक पाठवा...

एक उत्तम पालक व हितचिंतक म्हणुन आपले कर्तव्य पार पाडा.
आपल्या मुलांचे भविष्य तुमच्या हातात आहे.

Post a Comment

0 Comments