अधिस्वीकृतीला मुदतवाढ

अधिस्वीकृतीला मुदतवाढ 

वेब टीम  नगर ,दि. १-राज्यातील अधिस्वीकृतीधारकांच्या अधिस्वीकृती पत्रांची मुदत ३१ मार्चला संपत असल्याने त्यासर्व अधिस्वीकृती पत्रांना ३१ मी अखेर पर्यंत मुदतवाढ दिली असल्याचे माहिती जनसंपर्क विभागाचे संचालक दिलीप पांढरपट्टे यांनी सांगितल्याची माहिती ज्येष्ठ अधिस्वीकृती धारक पत्रकार प्रकाश भंडारे यांनी दिली.
अधिस्वीकृती धारकांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे सध्या देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून अशातच एखाद्या महत्वाच्य व्यक्तीची महाराष्ट्रातील एखाद्या गावाला भेट ठरल्यास अधिस्वीकृती धारक पत्रकारांना अडचण येऊ नये यासाठी सर्व विभागाच्या प्रमुखाना तश्या सूचना दिल्या जाणारे पत्र जारी करण्यात येणार असल्याचेही दिलीप पांढरपट्टे यांनी सांगितल्याची माहिती संपादक व पत्रकार संवाद समितीचे सल्लागार प्रकाश भंडारे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments