खुश खबर .... ! नगरमधील करोनाचा पहिला रुग्ण घरी रवाना

खुश खबर .... !  नगरमधील करोनाचा  पहिला रुग्ण घरी रवाना 

           वेब टीम .  नगर, दि. २९   -नगरकरांसाठी खुश खबर कोरोना व्हायरस चा नगरमधील पहिला रुग्ण आज पूर्णपणे बारा होऊन आज घरी रवाना झाला .यावेळी डॉक्टर्स ,परिचारिका व रुग्नालयातील अन्य कर्मचार्यानी  त्याला टाळ्या वाजवून निरोप दिला . १३ -१४ तारखेच्या आसपास हारुग्ण सापडला होता. त्याच्या वर उपचार उपचार करून त्याला बरे करण्यात आले. 

Post a Comment

0 Comments