नवग्रह सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने शहरात औषध फवारणी सुरू


नवग्रह सामाजिक प्रतिष्ठाणच्या वतीने शहरात औषध फवारणी सुरू 

वेब टीम नगर,दि. २८-करोना विषाणू पासून होणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्नशील असून  प्रत्येक जण आपआपल्या परीने  प्रयत्न करीत आहे. नालेगाव येथील नवग्रह सामाजिक प्रतिष्ठानने देखील आपल्या परीने प्रयत्न सुरू केले असून या प्रतिष्ठानच्या वतीने नगर शहरात औषध फवारणीला सुरवात केली असून आज चौपाटी कारंजा भागात फवारणी केली असून लवकरच संपूर्ण शहरात फवारणी पूर्ण करण्यात येणार   

Post a Comment

0 Comments