रविवारी ‘लिफ थेरपी’ या विषयावर व्याख्यान

रविवारी ‘लिफ थेरपी’ या विषयावर व्याख्यान

     वेब टीम नगर,दि. ८ - आरोग्यवर्धिनी योग-निसर्गोपचार संस्था,  व लायनेस क्लब इंटरनॅशनल तसेच अखिल भारतीय जैनकॉन्फरन्स महिला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी दु. ३ ते ५ या वेळेत आरोग्यवर्धिनी योग-निसर्गोपचार संस्था, ‘अर्हम’ बंगला, आदिनाथ कॉलनी, संकल्प हॉस्पिटल जवळ,  मार्केट यार्ड रोड,येथे ‘लिफ थेरपी’ या विषयावर प्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ.राज मर्चंट (मुंबई) यांचे व्याख्यान आयोजित करण्यातआले आहे. हे व्याख्यान सर्वांसाठी विनामुल्य असून, जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.हेमांगिनी पोतनीस, ला.छाया रजपूत, डॉ.शैलजा घुले, प्रभावती मुथा आदिंनी केले आहे. अधिक माहितीसाठी मो.९३०९५१७६१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments