श्रीनिवास कोंडयालचे तबला परीक्षेत यश


श्रीनिवास कोंडयालचे तबला परीक्षेत यश वेब टीम नगर,दि.२५ -अखिल भारतीय गांधर्व मंडळाच्या वतीने नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या तबला वादनाच्या  प्रारंभिक परीक्षेत श्री गणेश संगीत विद्यालयाचा विद्यार्थी श्रीनिवास सतीष कोंड्याल हा नगर केंद्रात सर्व प्रथम आला .त्याला विद्यालयाचे संचालक राजेंद्र भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचे विद्यालयाच्या  वतीने तसेच समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. 

Post a Comment

0 Comments