जलाराम कुकिंग क्लासकडून महिला,
युवकांना पाककला शिकण्याची सुवर्णसंधी
अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज, स्वतंत्र, तसेच एसी आणि स्क्रिनसह किचन क्लासेसच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिलांना पाककलेत पारंगत करण्यासाठी गेल्या १७ वर्षांपासून कार्यरत असलेल्या जलाराम कुकिंग क्लासेसच्या वतीने एक ना अनेक पदार्थ बनविणे शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. याअगोदर फक्त महिलांसाठी जलाराम कुकिंग क्लासेसच्या वतीने पाककला शिकवण्यात येत होती. मात्र, नगरकरांच्या आग्रहास्तव महिलांबरोबरच युवकांनीही पाककलेचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नव्याने व्यवसाय सुरू करणार्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त असेल.
कोल्ड कॉफीमध्ये मोकॅचिनो, मोचा, फ्रप्रे, स्युदीज, आयरिश, ट्रॉपिकल, आईसबग, म्योकॅचिलोेसह ६० प्रकार, मॉकटेल्समध्ये व्हर्जिन पिनाकोलाडा, स्वीट प्रिन्सेस, फ्रुट पंच, गोल्डन क्राऊन, शेरी टेम्पल, मेलन मेलडीसह ३० प्रकार, आईस्क्रिममध्ये सॉफ्टी, नॅचरल, कसाटा, लस्सी, कुल्फी, मस्तानी, फालुदा, मिल्कशेक, स्ट्रॉबेरी वुईथ क्रिमसह ३० प्रकार, पंजाबी डिशेसमध्ये व्हेज हंडी, व्हेज कढाई, छोले, पनीर बटर मसाला, मलाई कोफ्ता, नवरतन कोरमासह ६० प्रकार शिकविले जाणार आहेत
अधिक माहितीसाठी जलाराम कुकिंग क्लासेस, मधुबन इलाईट, 3रा मजला, नवजीवन कॉलनी, सीताबन लॉनशेजारी, अ.नगर दीपा चंदे, मो. ९८५०५६८३६० वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कलर्स टीव्ही मराठी या वाहिनीवरील ’मेजवानी परिपूर्ण किचन’ या कार्यक्रमात सोनी टीव्हीवरील ’संजय कपूर के किचन खिलाडी’मध्ये दीपा चंदे यांनी पारितोषिके प्राप्त केली आहेत. सखीमंच, मधुरांगणच्या विविध कार्यक्रमात नगर व परिसरात त्यांनी पाककलेचे विविध कार्यक्रम सादर केले आहेत.
0 Comments