चीनमधून तीनशे तेवीस भारतीय मायदेशी


चीनमधून तीनशे तेवीस भारतीय मायदेशी 

वेब टीम मुंबई ,दि.२ -चीनमध्ये कोरोना व्हायरस प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणात झाल्याने चीनमधील भारतीय नागरिकांची मोठी तुकडी खास विमानाने भारतात आणण्यात आली .दोन तरुणांनी मायदेशी जाण्यास नकार दिला पैसे नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले आहे .
राज्यात पंधरा जणांना तरुणाचा संसर्ग झाल्याच्या संशयावरून तपासणी करण्याला नंतर कोणालाही तरुणाचा संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले आहे .मात्र पुढचे पंधरा दिवस त्यांना आरोग्यविषयक निगराणी ठेवण्यात येणार आहे दरम्यान केरळमध्ये मात्र तरुणाचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे .

आज भारतात आणले गेलेल्या तीन शेती वीज भारतीयांबरोबर मालदिवच्या सात जणांचाही समावेश आहे दरम्यान चीनमध्ये करून संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या  तीनशे चार वर पोहोचली आहे फेसबुकने करून याविषयी संभ्रम पसरवणार्या पोस्ट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे चीनसह बारा देशांत करुणचा व्हायरस असल्याची माहिती पुढे आली आहे .

Post a Comment

0 Comments