वेब टीम नवी दिल्ली,दि.२- बीएसएनएलला वीस हजार कोटींचा तोटा झाला असून कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही पैसे नसल्याने बीएसएनएल आणि एमटीएनएलच्या लाखभर कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे सरकारी धोरण आणि निष्क्रिय प्रशासन यामुळे बीएसएनएलला मान टाकावी लागत आहे खासगी कंपन्यांनी जागा वाढविल्याने बीएसएनएलची मक्तेदारी संपुष्टात आली त्यातच अतिरिक्त कर्मचाऱयांची संख्या वाढल्याने एकवीस टक्के रकम पगारावर खर्च होतो ती वासिक पाहता बाजारातील स्पर्धेसाठी बीएसएनएल आणि एमटीएनएलला सक्षम करण्याची जबाबदारी सरकारची होती .मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ते आव्हान सरकारला पेलता आले नाही त्यामुळे बीएसएनएलच्या खासगीकरणाचा प्रस्ताव समाराला असून खासगी कंपन्या बीएसएनएल गिळंकृत करतील अशी शक्यता निर्माण झाली आहे .
0 Comments