डॉ.सारंग गुंफेकर यांची आय आय टी मध्ये प्राध्यापकपदी नेमणूक


डॉ.सारंग गुंफेकर यांची आय आय टी मध्ये प्राध्यापकपदी नेमणूक


वेब टीम नगर,दि. २३ -   सावेडी उपनगर  शिलाविहार येथील डॉ.सारंग प्रकाश गुंफेकर यांची आय आय टी रोपर (रुपनगर) पंजाब येथे प्राध्यापक पदावर नेमणूक झाली आहे. त्यांनी केमीकल इंजिनिअरींगमध्ये पी.एच.डी. शिक्षण कॅनडा येथे उच्च शिक्षण  घेतले आहे. ते श्री समर्थ विद्या मंदीर, सावेडी व पेमराज सारडा महाविद्यालय व्हि.आय.टी येथील माजी विद्यार्थी आहेत.
     सी क्यु ए व्ही अहमदनगर येथील निवृत्त कार्यालय अधिक्षक प्रकाश गुंफेकर यांचे डॉ.सारंग हे चिरंजीव आहेत त्यांच्या या नेमणूकी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments