रब्बी पिकांची स्थिती दोलायमान


                                       


कमी अधिक थंडीने रब्बी पिकांवर विपरीत परिणाम 
वेब टीम नगर,दि२८-जिल्ह्यात तुरीचे पीक बत्तीस हजार नऊशे पंचायशी हेक्टर म्हणजे सरासरीच्या २७४ .४७ टक्के पेरणी झाली असून पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे पीक परिस्थिती समाधानकारक असल्याचे सांगितले जाते. यंदा कापसाची एक लाख तीस हजार चारशे बत्तीस हेक्टरवर  सरासरी १२०.७२ टक्के लागवड झालेली आहे पीक पक्वतेच्या अवस्थेत अवस्थेत असून कापूस वेचणी चालू आहे उशिरा लागवड झालेल्या कापूस पिकावर अल्पप्रमाणात शेंदरी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यावर इमे मॅक्लीन ब्रेझाची फवारणी करण्याची शिफारस केली आहे जिल्ह्यात दोन लाख पासष्ट हजार आठशे हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारीची  .शेती शाळेचे नियोजन करून शेतकऱ्यांना कीड नियंत्रणाच्या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.





जिल्ह्यात यंदा चौऱ्यांशी हजार तिनशे एकसष्ट हेक्टर जमिनीवर गहू तर सोळा हजार अळ्यांची हेक्टरवर मकाची पेरणी झाली आहे थंडीचे प्रमाण हळूहळू वाढत असून त्यामुळे गहू पेरणी व पेरलेला गहू च्या पिकास पोषक वातावरण निर्माण होत आहे काही ठिकाणी अल्पप्रमाणात खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून नियंत्रणाच्या उपाययोजना सुरू आहेत .हरभरा पिकाचे यंदा पंचायशी हजार नऊशे अडोतीस हेक्टरवर पेरणी करण्यात आली असून पीक वाढीच्या अवस्थेत आहे पीक परिस्थिती समाधानकारक आहे काही ठिकाणी घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून देशापासून पीक संरक्षणाच्या उपाययोजना शेतकऱ्यांना शेती शाळेच्या माध्यमातून सांगितल्या जात आहेतलागवड करण्यात आली असून काही ठिकाणी पीक कणसांमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे अल्प प्रमाणात अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो

Post a Comment

0 Comments