विठ्ठल रुक्मिणीचा विवाह


वसंत पंचमीनिमित्त विठ्ठल रुक्मिणीचा विवाह

वेब टीम पंढरपूर ,दि. ३० -आज वसंत पंचमी म्हणजेच आजपासून तू असंतोषाला रोपांची सुरुवात होते या दिवशी  विठ्ठल आणि रुक्मिणी यांचा विवाह करण्याची पूर्वापार पद्धत पंढरपुरात पाळली जाते वसंत पंचमी निमित्त हा विवाह सोहळा पंढरपुरात साजरा झाला
यानिमित्ताने पंढरपूरातील विठ्ठल मंदिराला रोषणाई करण्यात आली असून मंदिरातही सजावट करणार आली आहे
आज दुपारी बरोबर पावणे बारा वास्ता अंतरपाट धरून मंगलाष्टके गाऊन विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला .
या वेळी गावाहून आलेल्या पाहुण्यांसाठी भोजनाचा महाप्रसादाचेही आयोजन करणार आले होते वधुवरांच्या बाजूच्या यजमानांनी भाविकांचे स्वागत केले

Post a Comment

0 Comments