लिविंग मध्ये राहणाऱ्या जोडप्याची आत्महत्या

 लिविंग मध्ये राहणाऱ्या जोडप्याची आत्महत्या 

वसई : नालासोपाऱ्यात लिविंग रिलेशन मध्ये राहणाऱ्या जोडप्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.  ही घटना रविवारी मध्यरात्री घडली आहे.  दीपक जोगडिया वय 35आणि कांचन सोळंकी वय 35 अशी या मृतांची नावे आहेत . त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

           दीपक जोगडिया आणि कांचन सोळंकी हे दोघेही नालासोपारा पश्चिमेच्या हनुमान नगर येथील साई महिमा इमारतीच्या खोली क्रमांक 401 मध्ये राहत होते.  2022 पासून दोघेही लिविंग रिलेशन मध्ये होते दीपक जोगडिया हा विवाहित होता.  त्याला बारा वर्षाचा मुलगा ही आहे मात्र पत्नी त्याच्यात वाद झाल्याने दीपक हा प्रेयसी कांचन हिच्या सोबत राहत होता.  रविवारी रात्री दोघांनी अचानक पण येत राहते इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारली त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले या जोडप्याने आत्महत्या काय केली.  याचे कारण समजू शकले नाही या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.  हे दोघेही मूळचे मुंबई ऑर्थर रोड परिसरात राहणारे असून सफाई कर्मचारी म्हणून ते काम करतात अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 

आत्महत्याच्या घटना :  15 ऑक्टोबर 2025 नालासोपारा पश्चिम येथील न्यायालय गावातील बेनापट्टी भागात ऑक्टोबर महिन्यात एकापर्यंत मी जोडप्याने पिशव्या प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. 

 13 ऑक्टोबर २०२५ प्रियकरांनी असलेली छायाचित्रांच्या आधारे केलेल्या ब्लॅकमेल वडिलांना महाविद्यालयात केलेली मारहाण त्यामुळे नैराश्यात गेलेल्या 19 वर्षीय तरुणीने राहत्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना विरार येथे घडली होती.   

६  ऑक्टोबर 2025 रोजी विरार पश्चिमेच्या ओलांडा परिसरातील एका इमारतीच्या अठराव्या मजल्यावरून उडी मारून दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती पोलिसांनी केलेल्या तपासात प्रेम प्रकरणातून ही आत्मा हत्या केल्याचे निष्पन्न झाले होते. 


Post a Comment

0 Comments