कोंडव्यात गोळीबार तरुणाचा मृत्यू

 कोंडव्यात गोळीबार तरुणाचा मृत्यू 


टोळी युद्धातून खून झाल्याची शक्यता 

कोंढव्यात तरुणावर पिस्तूल आतून गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी घडली 

पुणे : कोंढव्यात तरुणावर पिस्तुलातून गोळ्या झाडून त्याचा खून करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारी घडली प्राथमिक तपासात तरुणाचा खून टोळी युद्धातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

गणेश काळे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे कोंढवा परिसरातून गणेश काळे शनिवारी दुपारी निघाला होता त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याला अडवून त्याच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या गोळीबाराची माहिती मिळताच कोंढवा पोलीस यांनी घटनास्थळी गाव घेतली गंभीर जखमी झालेल्या शाळेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली .

पोलिसांनी पसार झालेले आणले खोराचा शोध घेण्यासाठी पतके रवाना केली आहेत गणेश काळे हा खून प्रकरणातील एका आरोपीचा भाऊ असल्याची माहिती मिळाली त्याचा खून टोळी युद्धातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे शहरात काही दिवसापासून गुन्हेगारी मध्ये वाढ झाली आहे गणेश विसर्जनाच्या पूर्वसंदेला नाना पेठेतील टोळी युद्धातून आंधेकर टोळीने आयुष्य कोमकर याच्यावर गोळीबार केला होता गोळीबारात आयुष्य जागीच मृत्यू झाला होता या घटनांनंतर निलेश गायवळ टोळीतील सराई त्यांनी कोथरूड मधील सासरी नगर परिसरात एका तरुणावर गोळीबार केला होता तसेच या भागात थांबलेल्या एका तरुणावर कोयत्याने वार करून दहशत माजवली होती.



Post a Comment

0 Comments