तीन वर्षांनंतरही अंत्यसंस्कार नाही?

श्रद्धा वालकर वर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत? साकेत न्यायालय 

 तीन वर्षांपूर्वी केली होती निर्घृण हत्या 

दिल्ली : श्रद्धा वालकर मर्डर केस आपका पूनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल रिलेशन मध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने  श्रद्धाची  हत्या केली होती.  श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात मुळे तीन वर्षांपूर्वी संपूर्ण देश हादरला होता.  

मुंबईचा आफताब  पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशन मधील दिल्लीत राहत होते.  रिलेशनशिप मधील काही महिन्यातचआफताबने श्रद्धाची  निर्गुणपण हत्या केली.  श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे करून आफताबने ते फ्रिजमध्ये ठेवले होते, आणि रोज मध्यरात्री एकेक अवयव काढून जंगलात  फेकून देत  होता.  दिल्ली पोलिसांनी याचा तपास केला आणि अखेर आफताबला  अटक झाली . आता तीन वर्षे झाली तरी श्रद्धा वालकरवर अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत याची दखल घेत न्यायालयाने सर्व पक्षांना आवश्यक साहित्यासह  नियोजित तारखांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.  जेणेकरून हा खटला जलद गतीने पुढे नेता येईल . 

स्वतःची लिविंग रिलेशन पार्टनरआफताब अमीन  पूनावाला ने  १८ मे २०२२ रोजी दिल्लीतील मेहरोली येथे हत्या केली . असा आरोप आहे साकेत न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश(पिटीसी) गुरविंदर सिंह जग्गी   यांनी १७ ऑक्टोबर रोजी याबाबत आदेश दिला आहे आदेशानुसार प्रकरणाची संवेदनशीलता आणि मृत पिढीतेवर अद्याप अंत्यसंस्कार झालेलं नाही . ते लक्षात घेऊन न्यायालयाने सर्व पक्षांना नियोजित तारखांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत न्यायालयाने ११,१२, १४ आणि १५ नोव्हेंबर दुपारी दोन वाजता या खटल्याची सुनावणी होणार असल्याचे म्हटले  आहे.  आरोपीने न्यायाधीशांसमोर कबूल  केले कीत्यानी  रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली होती. दिल्लीच्या शाखेत कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांना सांगितले की मी जे काही केलं ते रागाच्या भरात केल आहे.  या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. 

Post a Comment

0 Comments