उपदेशक आयोजित भव्य राज्यस्तरीय ख्रिस्ती वधु-वर परिचय मेळावा
अहिल्यानगर : शनिवार दि. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ ते ५ रोजी उपदेशक यांच्यावतीने क्लेरा ब्रुस हायस्कुल, प्रार्थना हॉल, कोठी, अहिल्यानगर या ठिकाणी राज्यस्तरीय सर्व पंथीय ख्रिस्ती वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदर मेळाव्यास महाराष्ट्रातून सर्व पंथीय ख्रिस्ती वधू-वर उपस्थित राहणार आहे.
ज्या वधुवरांना मेळाव्याकरिता नाव नोंदवायचे असेल त्यांनी खालील दूरध्वनी क्रमांकावर मो. ८००७८३६१७४ / ८१४९२६०६९२ / ७४४८२७०६४५ यावर संपर्क साधावा.
सदर मेळावा दि. शनिवार दि. ९ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत संपन्न होणार आहे. तरी जास्तीत जास्त ख्रिस्ती विवाह इच्छुक अविवाहित, विधवा, विधूर, घटस्फोटित, कमी शिक्षित, उच्चशिक्षित, पदवीधर, अपंग, वधू-वरांनी याचा लाथ घ्यावा.
0 Comments