शिशु संगोपन संस्थेचे सेक्रेटरी रतीलाल कासवा यांना आंतरराष्ट्रीय शिक्षा गौरव पुरस्कार प्रदान

  शिशु संगोपन संस्थेचे सेक्रेटरी रतीलाल कासवा यांना आंतरराष्ट्रीय शिक्षा गौरव पुरस्कार प्रदान 

मुंबईत पार पडला पुरस्कार वितरण सोहळा

 वेब टीम अहमदनगर- शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणारे शिशु संगोपन संस्थेचे सेक्रेटरी रतीलाल कासवा यांना युनिव्हर्सल मेंटओर्स असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिवर्षी संस्थांना दिला जाणारा या  वर्षीचा शिक्षा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुंबईच्रा गोरेगाव बी. के. कॉम्प्लेक्स मधील सभागृहात आयो जित करण्यात  आलेल्रा चौथ्या  एज्युकेशन लिडर्स समिट 2022 मधे  शानदार समारंभात असोसिएशनचे संस्थापक संदीप गुलाटी यांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

युनिव्हर्सल मेंटओर्स असोसिएशनद्वारा आंतरराष्ट्रीर स्तरावर  प्रतिवर्षी संस्थांना शिक्षा गौरव पुरस्कार देण्यात येतात. यंदाचा आंतरराष्ट्रीय शिक्षा गौरव पुरस्कार शिशु संगोपन संस्थेचे सेक्रेटरी रतीलाल कासवा यांना जाहीर करण्यात आला. मुंबई येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात कासवा यांना पुरस्काराचे देण्यात आला. गेली 45 वर्षे रतीलाल कासवा शिशु संगोपन संस्थेच्रा माध्रमातून शैक्षणिक कार्रात असून शिशु संगोपन संस्थेची आपल्रा सहकार्‍रांच्रा मदतीने त्रांनी विविध मार्गांनी प्रगती केली आहे, शिशु संगोपन संस्थेमार्फत बालवाडीपासून ते बारावी (कला, वाणिज्य,व विज्ञान) शाखेच्या  शिक्षणाची अद्ययावत व्य वस्था करण्रात ते रशस्वी झाले आहेत, त्रांच्रा रा कार्राचा आंतराष्ट्रीर पातळीवर गौरव होताना संस्थेला विशेष आनंद होत आहे, अशी माहिती संस्थेचे व्हाईस चेअरमन दशरथ खोसे रांनी दिली आहे.  पुरस्कार गौरव समारंभ प्रसंगी संस्थेचे चेअरमन दिलीप गुंदेचा, व्हाईस चेअरमन दशरथ खोसे, खजिनदार अ‍ॅड. विजर मुनोत, विश्‍वस्त रश्मी रेवलेकर, रमेश मुनोत, शिवनारारण वर्मा, प्रमोद गुगळे, सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या मुख्याध्यापिका योगिता गांधी, महेंद्र मधुकर वारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या कांचन गावडे, विनोद कटारिया , शेखर अंधारे, जगदीश कोंगे उपस्थित होते. शिक्षण क्षेत्राच्या कार्यासाठी कासवा यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचा सत्कार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य सुनील पंडिवेब टीम अहमदनगर- शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असणारे शिशु संगोपन संस्थेचे सेक्रेटरी रतीलाल कासवा यांना युनिव्हर्सल मेंटओर्स असोसिएशनचा आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिवर्षी संस्थांना दिला जाणारा या  वर्षीचा शिक्षा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मुंबईच्रा गोरेगाव बी. के. कॉम्प्लेक्स मधील सभागृहात आयो जित करण्यात  आलेल्रा चौथ्या  एज्रुकेशन लिडर्स समिट 2022 मधे  शानदार समारंभात असोसिएशनचे संस्थापक संदीप गुलाटी यांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.त, शहर संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव बेरड, मुख्याध्यापक शिदोरे सर संस्थेचे विश्‍वस्त, शिक्षक, कर्मचारी वृंद आदिंनी केला.बलदेव भिंगारदिवे यांनी त्यांचे अभिनंदन केले. 

Post a Comment

0 Comments