अधिवक्ता परिषदेच्या वतीने संविधान दिन साजरा
नगर : अधिवक्ता परिषद यांचे वतीने संविधान दिना निमित्त बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतीस अभिवादन करून संविधानाचे वाचन केले.
या याप्रसंगी जेष्ठविधिज्ञ ॲड .सुधीर झरकर, ॲड. सुनील भागवत, ॲड . विनोद गायकवाड , ॲड . अमित झरकर , ॲड . अर्पिता झरकर, वैष्णवी निनगुरकर, संदीप डापसे किरण भिंगारदिवे, तुषार कटारिया, राजेंद्र मुथा, यशवंत ठोंबरे, किरण भिंगारदिवे, मनीषा केळगंधरे,विनायक दारुणकर, विकास सांगळे यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला व परिसरातील सर्व नागरिक उपस्थित राहून संविधानाचे वाचन केले.
या याप्रसंगी जेष्ठविधिज्ञ ॲड सुधीर झरकर, ॲड .सुनील भागवत, ॲड विनोद गायकवाड , ॲड अमित झरकर, ॲड अर्पिता झरकर, वैष्णवी निनगुरकर, संदीप डापसे, किरण भिंगारदिवे, तुषार कटारिया, राजेंद्र मुथा ,यशवंत ठोंबरे ,किरण भिंगारदिवे, मनीषा केळगंधरे, विनायक दारुणकर, विकास सांगळे ,युवराज पोटे, संदीप जाधव व परिसरातील नागरिकानी उपस्थित राहून संविधानाचे वाचन केले.
0 Comments