रुबाब उद्योग समूहाची बदनामी करणारी पोस्ट व्हायरल

रुबाब उद्योग समूहाची बदनामी करणारी पोस्ट व्हायरल

वेब टीम नगर : संपूर्ण महाराष्ट्रात कापड व्यवसायात प्रसिद्ध असलेल्या रुबाब उद्योग समूहा बद्दल सोशल मीडिया व्हिडिओ व पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी रुबाब समूहाचे संचालक सनी जाधव व त्यांचे वडिल राजेंद्र जाधव रा.नगर यांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.यामध्ये प्रतीक राजेश काबरा,रोहित राजेश काबरा,सौरभ काटे (पूर्ण नाव माहित) यांच्या विरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यामध्ये सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणी भादवि कलम ५०० नुसार गुन्हा दाखल केला आहे,तर पुढील तपास पो.कॉ.सय्यद हे करत आहे.

Post a Comment

0 Comments