पती-पत्नीच्या भांडणातून न्यायालयात आत्मदहनाचा प्रयत्न

पती-पत्नीच्या भांडणातून न्यायालयात आत्मदहनाचा प्रयत्न 

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्हा न्यायालयातील आवारामध्ये यांनी अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेण्याचा प्रयत्न केला मात्र ही घटना वेळीच लक्षात आल्याने आजूबाजूच्या  नागरिकांनी आणि न्यायालयात बंदोबस्त करण्यास असलेल्या पोलिसांनी धावत  जाऊन त्या इसमाला वाचवले आहे.

यानंतर तातडीने रुग्णवाहिका बोलवण्यात आली असून त्या इसमास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यात आले आहे मात्र जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत झाल्यापासून गेल्या पाच वर्षात ही पहिलीच घटना आहे.

ज्या इसमाने जाळून घेण्याचा प्रयत्न केला त्याचे पती-पत्नीच्या भांडणातून न्यायालयात केस चालू असल्याचं समजत  या प्रकरणातून जाळून घेण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समजले आहे.

ऋषिकेश विठ्ठल ढवान. बाभुळगाव ता राहुरी.असे जाळून घेणाऱ्या इसमाचे  नाव आहे. 

Post a Comment

0 Comments