राजद्रोहाचे खटले भरण्यास सुप्रीम कोर्टाची तूर्तास मनाई

राजद्रोहाचे खटले भरण्यास सुप्रीम कोर्टाची तूर्तास मनाई 

वेब टीम नवी दिल्ली : राजद्रोहाचे कलाम 124 (अ) यास तात्पुरती स्थगिती सुप्रीम कोर्टाने दिली असून या बाबत कोर्टाने केंद्र सरकारला आदेश दिलेले आहे.

राजद्रोहाच्या आरोपाखाली इथून पुढे कोणतीही गुन्हे दाखल करता येणार नाही सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला आदेश.

ब्रिटीशांनी त्यांच्या राजवटीत जागोजागी घडणार्या क्रान्तिकारी घटना लक्षात घेऊन हा कायद्याची निर्मिती  होती . आता हा कायदा कालबाह्य झाल्याने त्यात दुरुस्ती  होणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. अनेक राजकिय व्यक्ती व पक्ष त्याचा हत्यार म्हणून वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. 

स्वातंत्र्यानंतर कलमाखाली अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत आणि अनेकदा या कलमाचा गैरवापर झाला असल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आले आहे.

या आधी दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत सुनावणी सुरू राहील मात्र यापुढे राजद्रोहाचा गुन्हा दाखल करता येणार नाही असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केल आह दाखल होणार नाहीपुनरावलोकन झाल्या शिवाय कायद्याचा वापर होऊ शकणार नाहीत याबाबत केंद्र सरकार आणि राज्यातील हायकोर्टानं याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले आहेत.

Post a Comment

0 Comments