श्री हनुमान चालिसा पठण करण्याची परवानगी नाकारली

श्री हनुमान चालिसा पठण करण्याची परवानगी नाकारली 

वेब टीम नगर : मनसेच्या वतीने नगर शहरातील माळीवडा येथील शनी मारुती मंदिरात श्री हनुमान चालिसा पठण करण्याची परवानगी मिळावी म्हणून जिल्हा संघटक सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे,महिला जिल्हा अध्यक्षअनिता दिघे, मनोज राऊत संतोष साळवे यांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांची भेट घेऊन परवानगी मागितली मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली असून कायदेशीर परवानगी असलेल्या मंदिर मस्जिद मधील भोंग्या बाबत परवानगी मिळवण्यासाठी सध्या पोलीस अर्ज मागवत आहेत.

तर मनसे च्या वतीने गनिमीकावा वापरून ठिकठिकाणच्या मंदिरात हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम हाती घेणार असल्याचे सचिन डफळ नितीन भुतारे यांनी सांगितलंय.

Post a Comment

0 Comments