खा.सुळे आज नगरच्या दौऱ्यावर

खा.सुळे आज नगरच्या  दौऱ्यावर 

शिल्पाताई दुसुंगे यांनी केले स्वागत 

वेब टीम नगर : खासदार सुळे नगर जिल्हा दौऱ्यावर असताना महामंडळाच्या प्रदेश सदस्य तसेच जिल्हा उपाध्यक्ष शिल्पाताई दुसुंगे यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी आमदार संग्राम जगताप उपस्थित  होते. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळा च्या राज्य कार्यकारिणीची बैठक 24 एप्रिल रोजी खंडेराय प्रतिष्ठान बालेवाडी पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे या बैठकीसाठी प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुप्रिया सुळे तसेच अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री विजय नाना नवल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत  आहे.

शिक्षकांचे व शैक्षणिक प्रश्न मार्गी लागण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.  तसेच बालेवाडी येथे होणाऱ्या 24 एप्रिल च्या बैठकीला खासदार सुळे यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याबद्दल त्यांना निमंत्रण देण्यात आले. Post a Comment

0 Comments