किरीट सोमैय्या यांचा अटकपूर्व जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
वेब टीम मुंबई : भारतीय जनता पाकशाचे किरीट सोमैय्या आय एन स विक्रांत हे लढाकु जहाज वाचवण्यासाठी जनतेतून निधी गोळा केला मात्र हा निधी राज भवनात जमा केला नाही.मात्र या प्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यता असल्याने त्यांनी व त्यांच्या मुलाने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यावर न्यायालयाने निकाल देतांना हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.
आज या अटक पूर्व जामिनावर दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. मात्र यावेळी सॊमैय्या यांच्या वतीने सादर करण्यात आलेली कागदपत्रे अपुरी असल्याचे सांगत किरीट सोमैय्या यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला त्यांच्या चिरंजिवांच्या अटकपूर्व जमीन अर्जावर उद्या (दि.१२) रोजी निर्णय होणार असल्याने विश्वसनीय सूत्रांकडून समजले.
0 Comments