अहमदनगर शहराचा वीज पुरवठा उद्या दिवसभर बंद राहणार

अहमदनगर शहराचा वीज पुरवठा उद्या दिवसभर बंद राहणार 

वेब टीम नगर : अहमदनगर शहर तथा ग्रामीण विभागांमध्ये दुरुस्ती व देखभालीच्या कामासाठी उद्या दिनांक 9 दिवसभर वीज बंद राहणार आहे ही वीज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहील मान्सून पूर्व ही तयारी असल्याने मे महिन्यापर्यंत एक शनिवार सोडून हा वीज पुरवठा बंद राहणार असल्याचे महावितरणच्या अहमदनगर कार्यालयाकडून सांगण्यात आले.

अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक चितळे रोड एम एस ई बी कॉल मी समता कॉलनी साईनगर फुलसुंदर मामा चिपाडे मळा भवानीनगर माळीवाडा हा तनपुरा जुना बाजार जुने कलेक्टर ऑफिस जी पी ऑफिस कुष्ठधाम रोड गावडे मळा कापड बाजार नवी पेठ शहाजी रोड सावेडी सावेडी गुलमोहर रोड तारकपूर भिस्तबाग मार्केट यार्ड कार्ड सारस नगर विनायक विनायक नगर भोसले आखाडा किंग्स गेट पारस आखून तपकीर गल्ली, आडते बाजार, भूषण नगर, तसेच कोळगाव, वाळकी, जुने मुकुंद नगर, दर्गा दायरा, सीआयव्ही   सोसायटी, जेऊर पांगरमल, उदर्मल,धनगरवाडी ,बहिरवाडी ,इमाम्पूर, ससे वाडी पांढरीपूल, खोसपुरी,पिंपळगाव माळवी ,माजरसुंभा ,डोंगरगण ,अरणगाव ,सोनेवाडी ,नारायणडोह ,या भागामध्ये वीज बंद राहणार आहे. तसेच ३३/११ कि व्ही नारायणडोह, भाळवणी , मिरी , गुंडेगाव उपकेंद्रातील सर्व वाहिन्या  त्यावरील परिसराची वीज बंद राहणार आहे.   


Post a Comment

0 Comments