जिल्ह्यापुढील संकटात वाढ , जिल्ह्यात २०४५ कोरोना बाधित

जिल्ह्यापुढील संकटात वाढ , जिल्ह्यात २०४५ कोरोना बाधित 

वेब टीम नगर : गेल्या २४ तासात कोरोना संक्रमितांची वाढलेली संख्या पाहता धक्का दायक वास्तव समोर आले आहे. यात २०४५ जणांना कोरोनाची लागण झाली असून प्रशासनाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची अंमल बजावणी काटेकोर पद्धतीने करण्याचे आवाहन करण्यात ले आहे.

कोरोना संक्रमित रुग्णांची आकडेवारी पुढील प्रमाणे: 

अहमदनगर शहर - ८०६, राहता - ६९ , संगमनेर - ४३, श्रीरामपूर - १५०, नेवासे - ८५, नगर तालूका - १२१, पाथर्डी - १३४, अकोले - २४,कोपरगाव - २७, कर्जत - ३१,पारनेर - १६६,राहुरी - ५७,भिंगार शहर - ८२,शेवगाव - ९९,जामखेड - २६,श्रीगोंदे - ४०,इतर जिल्ह्यातील - ६५, इतर राज्यातील - ०२,मिलिटरी हॉस्पिटल - १८ एकूण - २०४५ 

मनपा प्रशासन , जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा अटकाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून नागरिकांनी प्रशासनाच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन दोन्ही प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.         

  

Post a Comment

0 Comments