अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढती

अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने रुग्णसंख्या वाढती 

आज तब्बल 795 इतके रुग्ण वाढले आहेत.

वेब टीम नगर : अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे –संगमनेर -30, अकोले -52, राहुरी – 7, श्रीरामपूर -30, नगर शहर मनपा -194, पारनेर -8, पाथर्डी -27, नगर ग्रामीण -47, नेवासा -23, कर्जत – 9, राहाता -134, श्रीगोंदा – 26, कोपरगाव -52, शेवगाव -32, जामखेड -10, भिंगार छावणी मंडळ -3, इतर जिल्हा -27, मिलिटरी हॉस्पिटल -37, इतर राज्य -3अशी आहे. 

प्रशासनाच्या वतीने कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी मास्क लावणे ,सुरक्षित आंतर पाळण्याचे तसेच गर्दी टाळण्याचे प्रयत्न कसोशीने केले जात असून आर टी पी सी आर चाचण्याही मोठ्या प्रमाणावर केल्या जात आहेत . Post a Comment

0 Comments